बेल (पंचवटी)

loading...

झाडाचे नाव:

बेल

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

FICUS BENGHALENLIS

माहिती:

बेलाचे झाड हे भगवान शंकराचे निवासस्थान मानल्या आहे. बेलाच्या पान, फळ व फांदयामध्ये तेलग्रंथी आढळून येतात. त्यापासून वातावरण सुगंधीत होते. बेलाच्या फळामध्ये कॅलशीयम्, फॉस्फोरस, फायबर, प्रोटीन, थायमिन, व्हिटामीन बी, व्हिटामीन ए, आणि बीटा केरोटीन आढळून येते. या झाडाच्या उपयोगामूळे त्वचा संबंधी रोग आणि ईतर अनेक रोगांचे निवारण होते. बेलाच्या फळामुळे पोट आणि शरीरातील उष्णता शांत होते.