
झाडाचे नाव:
आंबा
वृक्ष संबंधित नक्षत्र:
पुर्व बहादरपडा
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
MANGIFERA INDICA
माहिती:
आंबा या झाडाची ओळख सर्वानाच आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रिय फळ असून आंबा हा फळांचा राजा आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच आंबा हे फळ आवडतं. आंब्याचा मोसम एप्रिल ते जुन हा असतो. वर्षातून एकदाच आंब्याला फळ येतात परंतू आता नवीन संशोधनाद्वारे बारमाही आंब्याचे झाड सुध्दा तयार करण्यात आलेले आहे. आंब्याचे झाड 100 वर्षाहून अधिक काळ जगू शकते.
