
झाडाचे नाव:
आवळा
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
AEGLE MARMELOS
माहिती:
आवळयाला आर्युवेदामध्ये अमृत फळ म्हटल्या गेलं आहे. आवळयामध्ये व्हिटामीन सी मुबलक प्रमाणात असते. आवळा रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो. सगळया प्रकारच्या औषधांमध्ये आवळयाचा उपयोग केला जातो. रासायनिक द्रव्यांमध्येसुध्दा आवळया उच्च दर्जाचे स्थान आहे. त्रिदोष, डोळे, केस, बद्धकोष्ट व मुत्र विकार यावर आवळयाचा औषधि म्हणून उपयोग केला जातो. चरक संहितेमध्ये 100 रोगांवरचं औषध म्हणून आवळयाला महत्व दिलं गेलं आहे.
