गवत (नवग्रह)

loading...

झाडाचे नाव:

गवत

वृक्ष संबंधित ग्रह:

केतु

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

IMPERATA CYLINDRICA

माहिती:

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.