
झाडाचे नाव:
देवबाभुळ
वृक्ष संबंधित नक्षत्र:
मुळ
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
ACACIA FARNESIANA
माहिती:
देवबाभुळ हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो. या वृक्षाची पाने, अंतरसाल, शेंगा आणि पांढरा डिंक औषधासाठी वापरतात. डिंक गोड आणी पौष्टीक बलवर्धक असतो. या वृक्षास पिवळ्या रंगाची सुगंधी फुले असतात. या वृक्षाच्या फुलांचा काढा घेतल्यास ताप कमी होतो. तोंड येणे, अस्तीभंग, नारू, अतिसार, कुत्र्याचे विष, आम्लपित्त, लालधुपनी यावर उपयोगी आहे. मुळ या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्तीने देव बाभुळ या वृक्षापासून तयार केलेल्या औषधी घ्याव्यात असे आयुर्वेदात म्हटले आहे.
