
झाडाचे नाव:
पळस आणि दुर्वा
वृक्ष संबंधित राशि:
पळस आणि दुर्वा
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
BUTEA MONOSPERMA (AND) CYNODON DACTYLON BELOW
माहिती:
पळस झाड हे एक मध्यम आकाराचे हिरव्या रंगाचे झाड आहे.या झाडाला लाल किंवा पिवळया रंगांची फुल लागतात. या झाडांच्या फुलांचा हंगाम मार्च, एप्रिल महिन्यापासून सूरू होतो.
पळस या झाडामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या झाडाचे पान, फुल, आणी फळांचा उपयोग हा वेगवेगळया आजारांवरील उपचारासाठी केला जातो. दक्षीण भारतामध्ये औषधी, पुजा म्हणूनच नाहीतर अन्नामध्ये सुध्दा या झाडाचा उपयोग केला जातो. आपल्याकडे पळसाच्या पानांचा उपयोगा पत्रावळ बनविण्यासाठी केला जातो. या पानांच्या पत्रावळीवर जेवल्याने सुध्दा आपल्या शरीराला फायदा होतो.
