
झाडाचे नाव:
पिंपळ
वृक्ष संबंधित राशि:
पिंपळ
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
FLCUS RELLGLASA
माहिती:
पद्म पुराणात पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णुचे रुप मानल्या गेले आहे. तसेच दैवी वृक्ष सुध्दा म्हटल्या गेले आहे. असं म्हटल्या जाते की, सोमवती अमावस्येच्या दिवशी या झाडावर माता लक्ष्मी आणि विष्णु चा वास असतो. ज्योतिष्यशास्त्रात सुध्दा अनेक व्याधीचा उतरा करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा उपयोग सांगीतला गेला आहे. अनेक महापूरूषांनी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या केल्याचा ईतिहास आहे. भगवान गौतम बुध्दांनी पिंपळाच्याच झाडाखाली तपश्चर्या केली होती. पिंपळाच्या झाडापासून प्राणवायु ऑक्सीजन सोबतच ओझोन वायु सुध्दा मिळतो. काही रोगांवर पिंपळाच्या पानांचा सुध्दा उपयोग केला जातो.
