प्लास्टिक नियोजन व करीबॅग निर्मूलन अभियान

पर्यावरणाचे योग्य संवर्धनासाठी विविध आघाड्यांवर निरनिराळ्या प्रभागात जाऊन जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.

Refuse – प्लास्टिकला नाही म्हणा

Reduce – प्लास्टिकचा वापर कमी करा

Reuse / Recycle – जास्तीत जास्त्‍ Recycle करा