२०१७ ते २०१९ सलग तीन वर्षे जाम रोडवरील वनजमिनीवर तसेच शहरातील विविध प्रभागात तेथील नागरीकांना सहभागी करून अंदाजे १६०० झाडे लावली. त्याचप्रमाणे अमोलकचंद महाविद्यालय ते मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा दरम्यान रस्त्याचे दुतर्फा साधारण ३०० झाडे ट्रीगार्डसह लावली.