Mission Deep Nilona

२०१५ ते २०१७

  • यवतमाळमधील पाणी टंचाईचा विचार करून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचा ध्यास प्रयासने घेतला.
  • शासन, प्रशासन व लोकसहभागातून हा अभिनव प्रकल्प यशस्वीकरून धरणात २९ दिवसांचा पाणीसाठा वाढविला.
  • दोन वर्षात सलग १७० दिवस हे कार्य चालू होते.
  • एकूण १ लाख ४० हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला.
  • धरणातून निघालेला गाळ यवतमाळ परिसरातील ९ गावातील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. यामुळे त्यांचे उत्पन्नात वाढ झाली.
  • अवार्ड / प्रशस्तीपत्र/ Appreciation letter

 

डॉ.आलोक गुप्ता – प्रकल्प समन्वयक   

प्रशांत बनगिनवार – प्रकल्प समन्वयक

कोषाध्यक्ष – सुरेश राठी

व ‘टिम प्रयास’